राज्यातील पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती जाणून घ्या कारण ? विद्यार्थ्यासाठी सूचना/ नियमावली..
महाराष्ट्र पोलीस भरती तात्काळ सुरू करणे बाबत नुकतेच शासनाने आदेश पारित केला होता परंतु काल दिनांक 29/10/2022 रोजी सदरची भरतीला प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने यांच्या उपस्थितीमध्ये गृहखात्याची एक बैठक झाली होती त्यामध्ये 14 हजार 956 पोलीस शिपाई पदांच्या भरती police bharti form बाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता परंतु या पोलीस भरती प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य सरकारांनी प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली आहे याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
दिनांक 29 ऑक्टोंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने एक परिपत्रक जाहीर केले आहे महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी राज्यातील आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांना तात्काळ परिपत्रक पाठवून या पत्रात सन 2021 मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भरती बाबत स्थगिती देण्याबाबत आदेश पारित केले आहेत.
प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आलेल्या पोलीस भरतीला विद्यार्थ्यांनी मुजरा करून आपला सराव सुरू ठेवावा कारण ही तात्पुरती स्थगिती आहे मित्रांनो त्यामुळे तुमचा जरी हिरमोड झाला असेल तरी हा विषय बाजूला ठेवा आणि आपली तयारी सुरू ठेवा…. निराश होऊ नका समोर काय टीप्स दिल्यात ते फॉलो करा यश तुमचेच राहील! सकारात्मक बाजू समोर ठेवून मिळालेल्या वेळेचे सोने कसे करता येईल याबाबत काही टिप्स समोर दिलेले आहेत त्या नक्की वाचा….
👉👉👉पोलीस भरती 2022 तात्पुरत्या स्थगिती नंतर विद्यार्थ्यासाठी सूचना/ करावयाची नियमावली इथे पहा👈👈👈👈
पोलीस भरती तात्पुरती स्थगित करण्याचे कारण काय? what is reason to Postponed Police Recruitment of Maharashtra Police Force :
- पोलीस भरती तात्पुरती स्थगिती करण्याचे मुख्य कारण म्हणजे वयोमर्यादा पूर्ण झालेल्यांना पुन्हा संधी देण्यासाठी आहे.
- तसेच पुढील आदेश लवकरात लवकर कळवण्यात येईल अशी सुद्धा स्पष्ट केले.
- सदर पत्रामध्ये स्थगिती मागील मुख्य कारण जरी स्पष्ट केले नसेल तरी सोशल नेटवर्क च्या माध्यमातून असे कळले की मागील करुणा काळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा पोलीस भरती संधी देण्यात यावी यासाठी विचार करणे सुरू आहे त्याकरता या भरतीला तात्पुरती स्थिती देण्यात आले असल्याचे कळत आहे.
👉👉👉पोलीस भरती 2022 तात्पुरत्या स्थगिती नंतर विद्यार्थ्यासाठी सूचना/ करावयाची नियमावली इथे पहा👈👈👈👈
गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र पोलीस भरती झाली नाहीये, त्यामुळे काही तरुणांची वयोमर्यादा या भरतीमध्ये बसत नाही त्यामुळे या पोलिस भरतीमध्ये विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढविण्यात यावी याबाबत शासनाकडे निवेदने आणि मागण्या आली असल्याचे कारण सांगत येत आहे.
त्यामुळे ही भरती प्रशासकीय कारणास्तव स्थगित (Police bharti postponed) करण्यात आल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे हा आदेश निर्गमित केले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
(police bharti form filling process will start from next month)
मित्रांनो तुम्हाला जर सदरची टिप्स आवडी असतील तर आपल्या मित्रांना सुद्धा नक्की कळवा आणि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि ग्रुप नक्की जॉईन करा मित्रांनो कारण ग्रुप वर तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत आणि मोफत सराव पेपर पीडीएफ सुद्धा मिळतील…
- महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल माहे सप्टेंबर 2021 मधील सर्व पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका pdf डाऊनलोड करा मोफत |
- Police Bharti Question Papers in PDF Download || पोलीस भरती सराव परीक्षा प्रश्नपत्रिका PDF
FAQ about maharashtra police bharti 2









ब्रेकिंग न्युज | पोलिस भरती प्रश्नसंच| सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती मिळवण्यासाठी आजचं जॉईन व्हा 








Join Our Telegram Channel
#onlinefir online fir online fir
ब्रेकिंग न्युज | पोलिस भरती प्रश्नसंच| सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती मिळवण्यासाठी आजचं जॉईन व्हा
Join Our Telegram Channel
मिशन महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस होणारच………….
1 Comments
,⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐,👍
ReplyDelete