महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 तयारी करताय? मग जाणून घ्या पात्रता, वय आणि कशी असते निवड-प्रक्रिया!
Police Constable Information :
महाराष्ट्र पोलीस भरती 17400 पेक्षा जास्त जागा संपूर्ण महाराष्ट्रात निघालेले आहेत तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी कशी तयारी करायची? त्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वय किती? असायला हवे याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊ…
महाराष्ट्र पोलीस भरती कधी निघते याची वाट पोलीस भरती तयारी करणारे उमेदवार बघत असतात आणि त्यांची प्रतीक्षाता संपलेली आहे तेव्हा जर आपण 2024 मध्ये स्वतःला महाराष्ट्र पोलीस म्हणून घेऊ इच्छित असाल तर जोमाने तयारी लागा!
१२ वीनंतर विविध क्षेत्रांतील तरुण पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तयारी करतात. पोलीस भरती ही वाटते तेवढी सोपी नाही आहे कारण फक्त दहा हजार रिक्त जागांसाठी लाखो उमेदवार हे मैदानामध्ये उतरलेले असतात त्यामुळे पोलीस भरतीची नेमकी निकष काय आहेत त्याची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे.
पोलीस कॉन्स्टेबल (police Constable) हे हे पद पोलीस खात्यामधील सर्वात प्राथमिक स्तरावरचे पद आहे या पदाच्या वर वरिष्ठ हवालदार त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक असे पद असतात.
- latest Update: महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मेगा भरती - ऑनलाइन अर्जाची लिंक सुरू - सर्व जिल्हानिहाय जाहिराती बघा! एकाच पीडीएफ मध्ये !
शैक्षणिक पात्रता (Education qualification for Maharashtra police bharti 2024) :-
पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तत्सम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस भरती करिता उमेदवार हा किमन बारावीप पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (what is the age limit for Maharashtra police bharti) –
आपण महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत आहात तर काही मुलांच्या मनामध्ये प्रश्न येतात की पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे? तर त्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तुमचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २३ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. (SC, ST, OBC )एससी, एसटी आणि ओबीसी इत्यादी राखीव प्रवर्गांतील उमेदवारांना शासनाच्या निर्णयानुसार आरक्षण नुसार सवलत दिलेली आहे त्यासाठी तुम्ही जाहिरात वाचून घ्या.
👉👉पोलिस भरती मैदानी चाचणी 2022 GR येथे पहा 👈👈
शारीरिक पात्रता काय पाहिजे ? (What is a physical eligibility criteria for Maharashtra police bharti) –
पोलीस कॉन्स्टेबल पुरुष उमेदवाराची उंची १६८ से .मी. आणि पोलीस कॉन्स्टेबल महिला उमेदवाराची उंची १५० से. मी. असावी. उंची संदर्भात बहुतांश विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असते तेव्हा खालील जीआर संपूर्ण वाचून घ्या. महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि पुरुष पोलीस कॉन्स्टेबल यांच्या उंची संदर्भात खेळाडू संवर्गातील उमेदवारांना सवलत असते ते तुम्हाला पुढील जीआर मध्ये समजेल.
(Physical examination of Maharashtra police bharti) शारीरिक चाचणी –
पहिल्य टप्प्यातील लेखी परीक्षा यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची मिरीट लिस्ट नुसार यादी तयार केली जाते त्यामधील जागेच्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची निवड यादी लावली जाते ते उमेदवार शारीरिक चाचणीसाठी बोलावले जातात.
शारीरिक चाचणीमध्ये पुढील इव्हेंट आहेत.
Police bharti 2024 physical Exam new GR :-
⬛🔲 पुरुष उमेदवार करिता मैदानी चाचणीच्या गुणांची विभागणी इव्हेंट निहाय पुढील प्रमाणे करण्यात आली आहे:-
⬛ पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे या इव्हेन्ट करिता गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:-
5.10 च्या आत 20 मार्क्स राहतील
5.10 ते 5.30=15 मार्क्स
5.30 ते 5.50=12 मार्क्स
5.50 ते 6.10=10 मार्क्स
6.10 ते 6.30=08 मार्क्स
6.30 ते 6.50=04 मार्क्स
6.50+.... =00 मार्क्स
⬛ पुरुष उमेदवार "गोळा फेक" इव्हेंट मध्ये गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे राहील:-
8.50+... =15 मार्क्स राहातील
8.50 ते 7.90 =12 मार्क्स
7.90 ते 7.40 =09 मार्क्स
7.40 ते 6.90 =06 मार्क्स
6.90 ते 6.40 =03 मार्क्स
6.40 पेक्षा कमी=00 मार्क्स
⬛ 100 मीटर धावणे या इव्हेन्ट करिता गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:-
11.50 पेक्षा कमी =15 मार्क्स राहतील
11.50 ते 12.50 = 12 मार्क्स
12.50 ते 13.50 = 09 मार्क्स
13.50 ते 14.50 = 06 मार्क्स
14.50 ते 15.50 = 03 मार्क्स
15.50+.... = 00 मार्क्स
👉👉पोलिस भरती मैदानी चाचणी 2022 GR येथे पहा 👈👈
- Maharashtra Driver Police Bharti 2022 Physical Exam New GR for 50 Marks | Maha Driver Police Bharti 2022 मैदानी चाचणी घेणे बाबत शासन राजपत्र |चालक पोलीस शिपाई भरती 2022 मैदानी चाचणी बाबत शासन निर्णय GR वाचा सविस्तर
- दिनांक 27 जून 2022 रोजी चालक पोलीस शिपाई भरती 2022 च्या मैदानी चाचणी करीत शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यात कौशल्य चाचणी 50 गुणांची घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर ..
- (Download Police Bharti 2019-2021 District wise Paper pdf free | पोलीस भरती 2019-2021 मधील पोलीस भरतीचे जिल्हा निहाय प्रश्न पत्रिका डाउनलोड करा मोफत )
🔲⚫🔲 पोलीस भरती 2022 महिला उमेदवार करिता मैदानी चाचणीच्या गुणांची विभागणी इव्हेंट निहाय पुढील प्रमाणे करण्यात आली आहे:-
👉800 मी धावणे इव्हेंट च्या गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:-
2.50 च्या आत..= 20 मार्क्स राहतील
2.50 ते 3.00 = 15 मार्क्स
3.10 ते 3.10 = 10 मार्क्स
3.10 ते 3.20 = 06 मार्क्स
3.20 ते 3.30 = 02 मार्क्स
3.30+... = 00 मार्क्स
👉"गोळा फेक" इव्हेंट मध्ये गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे राहील:-
6.00 मी+.... = 15 मार्क्स राहतील
6.00 ते 5.50 = 11 मार्क्स
5.50 ते 5.00 = 08 मार्क्स
5.00 ते 4.50 = 05 मार्क्स
4.50 ते 4.00 = 02 मार्क्स
4.00 पेक्षा कमी = 00 मार्क्स
👉 100 मीटर धावणे या इव्हेंट करिता गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:-
14 सेकंदा च्या आत.. =15 मार्क्स राहतील
14 ते 15 = 12 मार्क्स
15 ते 16 = 09 मार्क्स
16 ते 17 = 06 मार्क्स
17 ते 18 = 03 मार्क्स
18+.... = 00 मार्क्स
- Best Books for Maharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्र पोलिस भरती पुस्तकांची यादी | Selected books list for maharashtra police bharti 2022 महाराष्ट्र पोलीस भरती पुस्तके कोणती निवडावी ?
वरील दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या मैदानी चाचणीचे गुणविभागणी शासनाकडून करण्यात आलेली आहे. तरी वरील गुण विभागणी नुसार आपण आपला मैदानी चाचणीचा सराव सुरु करावा त्याचबरोबर लेखी परीक्षा सुद्धा सराव करावा त्यासाठी आम्ही आपणास पोलीस भरती सराव पेपर pdf, पोलीस भरती मागील जुने पेपर या ठिकाणी देत असतो. तसेच नोट सुद्धा पुरत असतो लेखी परीक्षेकरिता विचारते या घटकांची किंवा अभ्यासक्रमाची माहिती पुढील प्रमाणे स्पष्ट केली करता येईल.
1) लेखी परीक्षा साठी पात्र होण्यासाठी उमेदवारास कमीत कमी मैदानी गुणाच्या 50% गुण आवश्यक आहे
2) 1 : 10 प्रमाणात विद्यार्थी परीक्षेसाठी घेतले जातील
पोलीस भरती 2024 लेखी चाचणी (१०० गुण) Police Bharti 2022 Written test Mark:-
लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील Police Bharti 2024 syllabus:-
पोलीस भरती 2024 वैद्यकीय चाचणी police bharti 2024 Medical Test:-
पोलीस भरती 2024 अभ्यास कसा करावा | How to start maharashtra police bharti 2024 study preparation :-
Maharashtra Police Bharti 2024 New latest GR about Physical test :-
Police Bharti 2024 Ground Test will be conduct first and then written exam will taken maharashtra government has publishe curcular about this new rules and all district unit has inform about new police bharti 2022 GR. If you want to watch and read this latest police bharti 2024 GR about counducting ground exam before written examination then you can watch below videos to know in breef.
Maharashtra police bharti process)
तीन टप्प्यात केली जाते निवड –
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 ही एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे त्यामध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांची
प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
त्यानंतर शारीरिक तपासणी व मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.
त्यानंतर वैद्यकीय परीक्षा व डॉक्युमेंट वेरिफिकेशन म्हणजेच कागद पडताळणी असे तीन टप्पे झाल्यानंतर मिरीट लिस्ट नुसार उमेदवाराची निवड केली जाते.
(What is salary for Maharashtra Police constable)
पगार – एका पोलीस कॉन्स्टेबलचा महिन्याचा पगार २०,१९० ते २४,००० हजार रुपयांपर्यंत असू शकतो. यासोबतच सरकारी निवास, पीएफ, पेन्शन आणि कुटुंबातील सदस्यांसाठी अनुकंपा नियुक्तीचीही तरतूद आहे
1) What is the expected date of Maharashtra Police Bharti 2024?
2) What is the age limit for Maharashtra police?
👉👉पोलिस भरती मैदानी चाचणी 2022 GR येथे पहा 👈👈
0 Comments