Myexamspdf "Exams Study Material in PDF" Myexamspdf "Exams Study Material in PDF"
नविन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ; नविन (आठवा) वेतन आयोगाची अर्थसंकल्पात तरतुद !
महाराष्ट्र शासन कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोगाची घोषणा : जाणून घ्या ताज्या अपडेट्स
मोदी सरकारचा पेन्शनधारकांना (Pensioners) मोठा दिलासायक निर्णय ; आता ATM मधून काढता येणार पेन्शन !
दक्षिण – पुर्व रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1785 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
छत्रपती संभाजीनगर कारागृह शिपाई भरती- २०२२-२३ तात्पुरती निवड यादी
Mahagenco महानिर्मिती तंत्रज्ञ-०३ पदाची सरळसेवा भरती एकूण ८००  जाहिरात क्रमांक ०४/२०२४
मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे  Election commission 2024
मोबाईल फोन नेण्यास प्रतिबंध : मतदान केंद्राच्या क्षेत्रात विविध निर्बंध
दिवाळी सणाच्या निमित्ताने “या” कर्मचाऱ्यांना 24,000/- रूपये बोनस जाहीर !
ऑक्टोबरचा पगार आणि  दिवाळी सन अग्रीम बाबत महत्वपूर्ण अपडेट!
Best Books for MAHATET 2024 Preparation
दिनांक: 09/09/2024  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 4  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 प्रसिद्धीपत्रक  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.  इ. रलो ते ५वी व इ.६ वी से इ.८यी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तोमाटो उमेदवारांना प्रथमतः हो परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक- ०१/०१/२०२४ पासून सुरु होत असून दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती.
Pune Homeguard Bharti 2024 | होमगार्ड भरती 2024 एकूण 1800 रिक्त जागेसाठी  पुणे जिल्हा होमगार्ड नोंदणी-२०२४ सुरू अंतिम तारीख 11 ऑक्टोंबर